Breaking

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी भरती


राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.मध्ये पदांच्या 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.


• एकूण पद संख्या : 111

• पदाचे नाव आणि जागा :
1.टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II – 51 जागा
2.टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II – 32 जागा
3.टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II –
28 जागा


• शैक्षणिक पात्रता :

1.टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड II : (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव

2.टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ग्रेड II : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव

3.टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) ग्रेड II : (i) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(फिजिक्स)+NCVT (केमिकल प्लांट) (ii) 02 वर्षे अनुभव

• वयाची अट : 31 वर्षापर्यंत

• वेतन : 60,000 ते 2,20,000 रूपये

• अर्ज शुल्क : General/OBC/EWS – 700/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 एप्रिल 2022

• अधिकृत वेबसाईट :  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा