Breaking

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !


PMRDA Recruitment 2022 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Pune Metropolitan Region Development Authority) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 11

• पदाचे नाव : 
1.कार्यकारी /उपअभियंता : 04
2. फायर स्टेशन ऑफिसर : 01
3. सर्कल ऑफिसर : 01
4. आरेखक/ सह.आरेखक : 03
5. सर्व्हेअर : 02

• शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : www.pmrda.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे - 44





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा