Breaking


भारतीय सैन्य SSC (Tech) मध्ये पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !


भारतीय सैन्य SSC (Tech) कोर्स – ऑक्टोबर 2022 साठी भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.


• एकूण जागा : 191

• कोर्सचे नाव :
1.59th Short Service Commission (Tech) Men (OCT 2022).

2.30th Short Service Commission (Tech) Women (OCT 2022).

• शैक्षणिक पात्रता :
1.SSC (T) 57 & SSCW (T) 28 : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

2.SSC(W) (Non Tech) (Non UPSC) :  कोणत्याही शाखेतील पदवी.

3.SSC (W) (Tech) : कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी.


• वयाची अट :
1.SSC (T) – 57 & SSCW (T) 28 – 20 ते 27 वर्षे (जन्म 02 ऑक्टोबर 1995 ते 01 ऑक्टोबर 2002 दरम्यान).

2.Widows of Defence Personnel – 35 वर्षे.

• वेतन : 56,100 ते 2,50,000 रूपये

• अर्ज शुल्क : नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• निवड करण्याची पद्धत :
1. गुणवत्ता यादी मार्कानुसार
2. वैद्यकीय परिक्षा
3. मुलाखत

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2022 

• अधिकृत वेबसाईट :





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा