Breaking

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत पदांसाठी भरती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.


• एकूण जागा : 04

• पदाचे नाव : शिक्षक सहयोगी

• शैक्षणिक पात्रता : M.sc & Ph.D

• वेतन : 45,000 रूपये 

• अर्ज शुल्क : नाही

• नोकरीचे ठिकाण : परभणी

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, परभणी.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2022 

• अधिकृत वेबसाईट :
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा