Breaking

भारतीय सैन्य (Indian Army) NCC मध्ये भरती, आजच अर्ज करा !


भारतीय सैन्य (Indian Army) NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2022 साठी 52 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.


• एकूण जागा : 55

• कोर्सचे नाव : NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2022 - 52 कोर्स.

• पदाचे नाव : NCC स्पेशल एंट्री स्कीम.

• शैक्षणिक पात्रता :
-NCC 'C' Certificate Holders – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे NCC मध्ये सेवा + NCC प्रमाणपत्र.
- Ward of Battle Casualties of Army Personnel – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

• वयाची अट : 19 to 25 वर्षापर्यंत

• वेतन - नियमानुसार

• अर्ज शुल्क : नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2022

• अधिकृत वेबसाईट : http://joinindianarmy.nic.in/Default.aspx?id=142&lg=eng&



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा