Breaking

महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती


महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण अंतर्गत अध्यक्ष पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

• एकूण जागा : आवश्यकतेनुसार

• पदाचे नाव : अध्यक्ष

• शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पदवी

• वयाची अट : 67 वर्षापर्यंत

• वेतन : 2,25000 रूपये

• अर्ज शुल्क : नाही

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Additional Chief Secretary, Water Resources Department and Member Secretary, Selection Committee, 3rd floor, Mantralaya, Mumbai-400 032

• ई-मेल पत्ता : 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2022 आहे.

• अधिकृत वेबसाईट :कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा