Breaking

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, 29 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख


NHAI Recruitment 2022 
: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (Recruitment under National Highways Authority of India) अंतर्गत भूसंपादन सहाय्यक ( LA ) पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 


• पद संख्या : 09

• पदाचे नाव : भूसंपादन सहाय्यक (Land Acquisition Assistant)

• शैक्षणिक पात्रता : निवृत्त महसूल अधिकारी

• वयोमर्यादा - 65 वर्षे 

• अर्ज पद्धती : ऑफलाईन 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2022

• अधिकृत वेबसाईट : nhai.gov.in 

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक अधिकारी - मुंबई, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, 4 था मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर -11, सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनसमोर, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- 400 614 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा