Breaking

पाच किलो सफरचंद आणि 15 लिटर दुध पिणारा रेडा


सांगली : तासगाव येथील कृषिप्रदर्शनात  तब्बल दीड टन वजनाचा मुरा जातीच्या एका रेड्याची बोली 1 कोटी झाली आहे.या रेड्याचा खुराक प्रचंड आहे.दिवसाला 3 किलो भरडा, 5 किलो सफरचंद त्याला खायला दिले जाते.


त्याबरोबर चारा,ऊस आणि 15 लिटर दुध हा रेडा पितो. हा रेडा गणेश नाईक या कर्नाटकातील शेतकऱ्याच्या मुरा नामक म्हशीपासून झाला आहे. याचे वय 4 वर्षे 5 महिन्याचे आहे.


शिक्षक संवर्गातील 200 बिंदू नामावली रद्द करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षची मागणी


गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ माकपची सांगलीत निदर्शने


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा