Breaking

10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती


Railway Recruitment 2022 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत (SECR South East Central Railway Recruitment 2022 ) अप्रेंटिसच्या तब्बल 1033 पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 1033 जागा

• पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

• शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

• वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :  : indianrailways.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा