Breaking

Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती


SVIMS Pune Recruitment 2022
 : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स (Sadhu Vaswani Institute of Management Studies for Girls) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : 
1. सहाय्यक प्राध्यापक : 01
2. ग्रंथपाल - 01
3. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर - 01
4. रिसेप्शनिस्ट कम अॅडमिनिस्ट्रेशन - 01 
5. शिपाई - 01 

• शैक्षणिक पात्रता : 
1. सहाय्यक प्राध्यापक : term and condition for employment as per SPPU / AICTE
2. ग्रंथपाल - term and condition for employment as per SPPU / AICTE
3. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर - MCA, computer hardware, networking
4. रिसेप्शनिस्ट कम अॅडमिनिस्ट्रेशन - should know Accreditation and Documentation work in NAAC
5. शिपाई - दहावी पास + अनुभव

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : svims--pune-edu-in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2022, संध्याकाळी 5:00 वाजता किंवा त्यापूर्वी पाठवावेत.

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, 5 बी.जे.रोड, तळ मजला, पुणे -411 001





३ टिप्पण्या: