Breaking

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती


SNDT Recruitment 2022 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (Smt. Nathibai Damodar Thakarsi Mahila Vidyapeeth) (SNDT Women's University) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 03

• पदाचे नाव : 
1. वित्त आणि लेखाधिकारी : 01
2. डीन : 01
3. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक : 01

• शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असल्याने मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : sndt.ac.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

 • पदानुसार अर्ज :
1. वित्त आणि लेखाधिकारी : पहा
2. डीन : पहा
3. क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक : पहा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : निबंधक (अतिरिक्त प्रभार), SNTD महिला विद्यापीठ, आवक- जावक विभाग, 01 एनटी रोड, न्यू मरिन लाईन्स, मुंबई - 400 020.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा