Breaking

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


SCEA Recruitment 2022 : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे (State Co-operative Election Authority, Maharashtra State Pune ) अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने पाठवायचा आहे.


• पद संख्या : 07

• पदाचे नाव : 
1. उप सहकारी निवडणूक आयुक्त : 01
2. सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त : 02
3. उच्च श्रेणी लघुलेखक : 01
4. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी : 03

• शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असल्याने मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन किंवा ईमेलवर पाठवू शकता

• अधिकृत ई-मेल : sceapune@gmail.com

• अधिकृत वेबसाईट : sahakarayukta.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, 5 बी.जे.रोड, तळ मजला, पुणे -411 001

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा