Breaking

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तहसिलदरांमार्फत पंतप्रधानांना निवेदन


जालना : आज दि.२७ एप्रिल २०२२ रोजी पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी (Price Hike) विरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणुन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist party Of India) घनसावंगी तालुका कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 


देशात महागाईचा डोंब उसळला आहे. केवळ पेट्रोल डिझेलच्या किंमतीच नव्हे, तर गॅस, खाद्य तेल, अन्न-धान्य, भाजीपाला इत्यादी दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तूंचे भाव वेगाने वाढत आहेत. याचा सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे तेव्हा या जनताद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी  भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), घनसावंगी तालुका कमिटी हे निवेदन देत आहे असे यावेळी कॉ. गोविंद आर्दड बोलत होते.


यावेळी कॉ. गोविंद आर्दड, कॉ.अजित पंडित, कॉ. वैभव कराळे, कॉ. अशोक रत्नपारखे, महादेव खुळे, कॉ.करण लोंढे, प्रदीप टरले यासह पक्षाचे तालुक्यातील प्रमुख उपस्थित होते.


करोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या महत्वाच्या सुचना


आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 310 पदांसाठी भरती, 5 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख


डिप्लोमा / ITI / पदवीधरांना संधी ! ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 3614 पदांसाठी मेगा भरती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा