Home
नोकरी
राज्य
रोजगार
डिप्लोमा / ITI / पदवीधरांना संधी ! ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 3614 पदांसाठी मेगा भरती
डिप्लोमा / ITI / पदवीधरांना संधी ! ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 3614 पदांसाठी मेगा भरती
ONGC Recruitment 2022 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (Oil and Natural Gas Corporation Limited) मध्ये 3614 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 3614
• पदाचे नाव :
उत्तर विभाग - 209
मुंबई सेक्टर - 305
पश्चिम सेक्टर - 1434
पूर्व सेक्टर - 744
दक्षिण विभाग - 694
सेंट्रल सेक्टर - 228
• शैक्षणिक पात्रता :
1.पदवीधर अप्रेंटिस – B.Com/B.A/B.B.A
2.ट्रेड अप्रेंटिस – ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)
3.टेक्निशियन अप्रेंटिस – सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
• अधिकृत वेबसाईट : ongcindia.com
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 मे 2022
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा