Breaking

आदिवासी महोत्सव साजरा करण्यात यावा, आदिवासी विभागाकडे मागणी - डॉलीताई डगळे


राजूर : आदिवासी महोत्सव साजरा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय ट्रायबल पार्टी च्या जिल्हा प्रभारी डॉली गणेश डगळे यांनी प्रकल्प अधिकारी कार्यालय राजूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत 310 पदांसाठी भरती, 5 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख


निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री च्या आदिवासी ग्रामीण भागातील भावी युवा पिढीला आदिवासी संस्कृती संवर्धन व कला जोपासली जावी या करीता, आदिवासी महोत्सव च्या माध्यामातून आदिवासी विकास विभाग व सहयोगी आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त रित्या, अहमदनगर जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांच्या वतीने आदिवासी संस्कृती कला महोत्सव भरवण्यात यावे, या निमित्ताने स्थानिक आदिवासी कलाकार बालकलाकार शालेय विद्यार्थी तसेच इतर आदिवासी बांधवांना आपल्या कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. व त्या माध्यामातून त्यांच्या कला गुणांना वाव मिळेल. 


शिक्षक संवर्गातील 200 बिंदू नामावली रद्द करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षची मागणी


या महोत्सवात खाद्यपदार्थ चे स्टाल देखील लावले जावेत, स्थानिक महिला बचत गटांना आपल्या हस्त कलेच्या वस्तू विक्री साठी देखील संधी उपलब्ध होईल. महाराष्ट्र तील सह्याद्री परिसरातील आदिवासी संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे ती संस्कृती पुन्हा जागृत करून जगासमोर टिकवली पाहिजे. या करीता आदिवासी विभाग व प्रकल्प कार्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात यावे अशी मागणी मागणी करण्यात आली.


काय सांगता ! व्हाट्स ॲप आता वापरकर्त्यांना पैसेही देणार


राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, 25,000 रूपये पगाराची नोकरी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा