Breaking

Sarkari Naukri : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी 3 दिवस शिल्लक


Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2022 : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी कंत्राटी स्वरूपात जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 23

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी 
1. MBBS - 07
2. BAMS/BHMS/BDS - 12
3. BAMS/AYUSH/BHMS - 04

• शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS/ BAMS/BHMS/BDS पदवीधर असावा.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : www.umc.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखत :  29 एप्रिल 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : अग्निशमक विभाग इमारत, पहिला मजला,  उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर - 3
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा