Breaking

व्हिडिओ : महाविकास आघाडीने सत्ता कपटाने मिळविली - देवेंद्र फडणवीसांचा घणाघात


नांदेड : महाविकास आघाडीने सत्ता कपटाने मिळविली अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनावर केली आहे. ते नांदेड दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.


फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, "भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. भारतीय जनता पक्षाने त्यावेळी शिवसेना सोबत युती केली होती. त्यावेळी शिवसेनेच्या सुध्दा चांगल्या जागा आल्या. दोघांना मिळून पुन्हा बहुमत जनतेने दिलं. परंतु त्या बहुमताचा अनादर करून आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून त्या ठिकाणी तीन पक्षाची आघाडी तयार झाली. आणि ती सत्ता त्यांनी कपटाने मिळवली."
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा