Breaking

आशा व गटप्रवर्तक फेडरेशन च्या राज्य अध्यक्षपदी आनंदी अवघडे, तर राज्य महासचिवपदी पुष्पा पाटील


वर्धा : महाराष्ट्र राज्य आशा व गतप्रवर्तक फेडरेशन (Maharashtra Asha and Group Promoters Federation) चे 3 रे महाराष्ट्र राज्य अधिवेशन (Maharashtra State Conference) वर्धा येथे आज संपन्न झाले. 


या अधिवेशनाने 3 वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये राज्य अध्यक्षा म्हणून कॉ. आनंदी अवघडे तर राज्य महासचिव म्हणून कॉ. पुष्पा पाटील व कोषाध्यक्ष म्हणून कॉ. अर्चना घुगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 

1. अध्यक्षा - आनंदी अवघडे
2. महासचिव - पुष्पा पाटील
3. कार्याध्यक्ष - नेत्रदिपा पाटील
4. खजिनदार - अर्चना घुगरे 
5. उपाध्यक्ष - रूपाली दोरकर (सोलापूर), उज्वला पाटील (कोल्हापूर), प्रीती मेश्राम (नागपुर), प्रियंका तावडे (सिंधुदुर्ग), शीला ठाकूर (नांदेड), मंगल ठोंबरे (औरंगाबाद) 
6. सचिव - कल्याणी मराठे (सातारा), मीना कोळी (सांगली), ज्योती उराडे (सोलापूर), कल्पना आर्दड (जालना), संगीता पाटील (कोल्हापूर), कल्पना हटवार (नागपूर), पुष्पा पैठणे (औरंगाबाद), ललिता बोबडे (बुलढाणा), संध्या पाटील.


जिल्हानिहाय कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : 

1. बीड : शिवाजी कुरे, उर्मिला शेंडगे
2. अमरावती : सुभाष पांडे, प्रतिभा मकेश्वर
3. नांदेड : वर्षा सांगाडे, सारजा कदम 
4. अकोला : मीना जंजाळ, कुसुम निरवाडे
5. सांगली : सुरेखा जाधव, सुवर्णा सणगर 
6. नागपूर : अंजू चोपडे, शालिनी सहारे, लक्ष्मी कोकते.
7. भंडारा : सुनंदा बसेशंकर, उषा मेश्राम
8. कोल्हापूर : मनिषा पाटील, सुरेखा निमणीकर, मंदाकिनी कोकड, ज्योती तावरे, विमल अतिग्रे
9. सिंधुदुर्ग : नम्रता वाळुंज, रूचिता पवार
10. सातारा : मनिषा पवार, चित्रा झिरपे, सुवर्णा पाटील
11. सोलापूर : मंगल वावरगिरे, शिवकन्या पोळ, अश्विनी संगीतराव, आनंदी मैदगीरकर, सिध्दराम मुलांची
12. औरंगाबाद : समिना शेख, संगिता जोशी, सविता सुरडकर, रंजना भांडगे
13. मिना भोसले, गोविंद आर्दड
14. बुलढाणा : जयश्री तायडे, पंजाबराव गायकवाड.
15. मिनाक्षी गायकवाड, सुषमा गुरगुले, वैशाली धिंदले.
16. धुळे : नाजमिन पिंजारी, शरद पाटील.
17. नाशिक : मंगल शिंदे, चंद्रकला गांगुर्डे.
18. अहमदनगर : संगिता साळवी, सुनिता पथवे.
19. यवतमाळ : प्रिती कारमणकर, उषा मुरर्वे.
20. जळगाव : 2 रिक्त.
21. मुंबई : स्वाती नांदेल, आरती कांबळे.
22. सुनंदा काकड, 1 रिक्त.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा