Breaking

10 वी पास आहात ? मग आजच अर्ज करा ! आसाम राइफल्स मध्ये तब्बल 1380 पदांसाठी मेगा भरती


Assam Rifles Recruitment 2022 : आसाम राइफल्स (Assam Rifle) मध्ये विविध 1380 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 1380

• पदाचे नाव :

1. नायब सुभेदार (ब्रिज & रोड) - 17
2. हवालदार (लिपिक) 287
3. नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) 09
4. हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) 729
5. वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) 72
6. रायफलमन (आर्मरर) 48
7. रायफलमन (लॅब असिस्टंट) 13
8. रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) 100
9. वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 10
10. रायफलमन (AYA) 15
11. रायफलमन (वॉशरमन) 80

• शैक्षणिक पात्रता : 
पद क्रमांक 1 — (i) 10 वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्रमांक 2 — (i) 12 वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्रमांक 3 — (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
पद क्रमांक 4 — 10 वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12 वी (PCM) उत्तीर्ण.
पद क्रमांक 5 — 10 वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12 वी (PCM) उत्तीर्ण.
पद क्रमांक 6 — 10 वी उत्तीर्ण.
पद क्रमांक 7 — 10 वी उत्तीर्ण.
पद क्रमांक 8 —  10 वी उत्तीर्ण.
पद क्रमांक 9 — (i) 12 वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
पद क्रमांक 10 — 10 वी उत्तीर्ण.
पद क्रमांक 11 —  10 वी उत्तीर्ण.

• वयाची अट : 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 30 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• परीक्षा शुल्क : गट ब - 200 रूपये, गट क - 100 रूपये 

• अधिकृत वेबसाईट : 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2022 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा