पुणे : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
धर्मेंद्र यांना शूटिंगदरम्यान पाठीचा स्नायू खेचला गेल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Friends, i have learnt the lesson 🙏 pic.twitter.com/F6u8mtnTUl
— Dharmendra Deol (@aapkadharam) May 1, 2022
अभिनेता धर्मेंद्र यांना शूटिंग दरम्यान पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा झल्यानंतर रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याविषयीची माहिती मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
रिकामटेकड्याना प्रसिद्धी देऊ नये - अजित पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा