Breaking

Sarkari Naukri : 4 थी पास आहात ? तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी, 5 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


Bombay High Court Recruitment 2022 : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 मे 2022 आहे. 


• एकूण जागा : 02

• पदाचे नाव : माळी / मदतनीस

• शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा. (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयोमर्यादा : 22 एप्रिल 2022 रोजी 21 वर्षे ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

• वेतनश्रेणी (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

• नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन ( ई - मेल ) द्वारे किंवा ऑफलाईन पध्दतीने पाठवायचा आहे. 

• अधिकृत ई-मेल (E-Mail ID) : regos-bhc@nic.in

• अधिकृत संकेतस्थळ 

• जाहिरात PDF पहाण्यासाठी : येथे क्लिक करा


• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.





1 टिप्पणी: