Home
नोकरी
राज्य
रोजगार
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
NHM buldhana Recruitment 2022 : बुलढाण जिल्हा परिषद (Buldhana Zilla Parishad) जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (Buldhana District National Health Mission) विविध 112 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 112
• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, पर्यवेक्षक, फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• परिक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 200 रूपये, राखीव प्रवर्ग 100 रूपये
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2020
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा