सरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती
C-DAC Pune Recruitment 2022 : प्रगत संगणन विकास केंद्र (Centre For Development Advanced Computing C-DAC, pune) अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 76
• पदाचे नाव :
1.प्रकल्प अधिकारी - 01
2. प्रकल्प व्यवस्थापक - 08
3. वरिष्ठ प्रकल्प अभियंता - 27
4. प्रकल्प अभियंता - 40
• शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 1 : पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट/हॉटेल मॅनेजमेंट/पाककला किंवा संबंधित विषयात पीजीडीएम
पद क्रमांक 2 : प्रथम श्रेणी (६०% किंवा समतुल्य CGPA) B. E. / B. Tech. कॉम्प/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इले क्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये
पद क्रमांक 3 : प्रथम श्रेणी (६०% किंवा समतुल्य CGPA) B. E. / B. Tech. कॉम्प/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इले क्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये
पद क्रमांक 4 : प्रथम श्रेणी (६०% किंवा समतुल्य CGPA) B. E. / B. Tech. कॉम्प/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इले क्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये
• नोकरी ठिकाण : पुणे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अर्ज शुल्क : नाही
• अधिकृत संकेतस्थळ : https://cdac.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा