Breaking


रेल्वे माहिती प्रणाली केंद्रात 150 रिक्त जागांसाठी भरती, असा करा अर्ज !


CRIS Recruitment 2022 : रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS - Centre for Railway Information Systems) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 150

• पदाचे नाव : असिस्टंट सॉफ्टवेयर इंजीनियर (ASE), असिस्टंट डाटा एनालिस्ट (ADA)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 22 ते 27 वर्षे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://cris.org.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
1 टिप्पणी: