Breaking


सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती, आताच अर्ज करा !


Sindhudurg Recruitment 2022 : जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (Collector office Sindhudurg) येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 03

• पदाचे नाव : प्रकल्प व्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2022

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती, जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी-ओरोस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग — 416 812

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा