Breaking

कृषी महाविद्यालय, पाथरी येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 मे शेवटची तारीख


College Of Agriculture Parbhani Recruitment 2022 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth VNMKV) अंतर्गत कृषी महाविद्यालय, पाथरी, जिल्हा परभणी (College of Agriculture Parbhani) येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 32

• पदाचे नाव : प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : आपला बायोडाटा ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) द्वारे पाठवू शकता. 

• अधिकृत वेबसाईट : www.vnmkv.ac.in

• ई-मेल पत्ता : pathricoa@gmail.com

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पाथरी जि. परभणी – 431506
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा