Breaking

SC, OBC विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! भारत सरकार देतंय मोफत प्रशिक्षण आणि 4000 रूपये प्रति महिना विद्यावेतन - 3500 जागा, आजच अर्ज करा


सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (Department of Social Justice and Empowerment, Ministry of Social Justice and Empowerment, Government of India) SC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी (Students) मोफत प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

• एकूण जागांची संख्या : 3500

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : coaching.dosje.gov.in

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• विद्यावेतन (Stipend) : 4000 रूपये प्रति महिना  (कोर्सच्या कालावधीपर्यंत किंवा 9 महिने, यापैकी जे कमी असेल) 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा