Home
नोकरी
राज्य
रोजगार
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रिक्त पदासाठी भरती, 20 मे 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रिक्त पदासाठी भरती, 20 मे 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख
DGIPR Mumbai Recruitment 2022 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (Directorate of Information & Public Relations Mumbai) मंत्रालय, मुंबई (Ministry, Mumbai) येथे रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पदाचे नाव : सल्लागार
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022
• अधिकृत वेबसाईट : https://dgipr.maharashtra.gov.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याचा पत्ता : नवीन प्रशासकीय भवन, 17 वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम, कामा मार्ग, मंत्रालया समोर, मुंबई - 400 032.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा