Breaking

तंत्रशिक्षण संचालनालय, गोवा येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


DTE Goa Recruitment 2022 : तंत्रशिक्षण संचालनालय, गोवा (Directorate of Technical Education) येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 52

• पदाचे नाव : प्रशिक्षण अधिकारी, अधिकारी ( R & D), फेलो (teach for goa fellow).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

• अधिकृत वेबसाईट : 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2022 

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of Technical Education, Alto- Porvorim, Goa.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा