Breaking

एलॉन मस्क यांनी केलेल्या ट्विटमुळे जगभरात खळबळ


नवी दिल्ली : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहेत. मस्क यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट करून जगभरात खळबळ उडवून दिली आहे. 


मागील महिन्यात एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर मोजून ट्विटर विकत घेतले आहे. त्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल करण्याचे संकेत दिले आहे. त्यांच्या या खरेदीला अनेकांनी अनावश्यक म्हटले होते, असे असताना एलॉन मस्क यांनी सोमवारी सकाळी ट्वीट केले कि, 'जर संशयास्पद स्थितीत माझा मृत्यू झाला तर ते nice knowin ya असेल.' मस्क यांच्या या ट्विटचा अद्याप उलगडा झालेला नाही. मात्र त्यांनी 'NICE Knowin Ya' या अल्बममधील गाण्याचा उल्लेख केला आहे.


खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भोसरी येथे राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावाया ट्विटनंतर नेटकऱ्यांच्या हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी या ट्विटवरून चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज


खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त पदासाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख


राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 13 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा