Breaking

वन विभाग, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा


Forest department Recruitment 2022 : वन विभाग नागपूर (Forest Department, Nagpur) पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान (Pench Tiger Conservation Foundation) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 04

• पदाचे नाव : जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, सर्वेक्षण सहाय्यक, स्थापत्य अभियंता.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी. येथे क्लिक करा

• अधिकृत वेबसाईट : 

• अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

• अधिकृत ई-मेल :
edpenchfoundation@mahaforest.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा