Breaking

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !


HPCL Recruitment 2022 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited) मध्ये विविध 186 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 186

• पदाचे नाव :
1. Operations Technician - 94
2. Boiler Technician - 18
3. Maintenance Technician (Mechanical) - 14
4. Maintenance Technician (Electrical) - 17
5. Maintenance Technician (Instrumentation) - 9
6. Lab Analyst - 16
7. Jr Fire & Safety Inspector - 18

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 590 रूपये, महिला/ST/SC/EX.S. : फी नाही.

• अधिकृत संकेतस्थळ : 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2022

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा