Breaking

मोठी भरती : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तब्बल 650 जागांसाठी भरती, 20 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


IPPB Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB - India Post Payments Bank) अंतर्गत कार्यकारी पदांच्या 650 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 650

• पदाचे नाव : कार्यकारी 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा