Breaking

भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी


ICAR - IARI Recruitment 2022 : भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR - Indian Council of Agricultural Research) भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI - Indian Agricultural Research Institute) अंतर्गत 462 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात यातील 38 पदे आहेत.


• पद संख्या : 462

• पदाचे नाव : सहाय्यक (Assistant)

• शैक्षणिक पात्रता : पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षे दरम्यान असावे.

• अर्ज करायची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://www.iari.res.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करायची शेवटची तारीख : 01 जून 2022

• संस्थानिहाय महाराष्ट्रातील पद संख्या खालीलप्रमाणे : CICR नागपूर (05), CCRI नागपूर (01), DFR पुणे (07), DOGR पुणे (03), NRC Grapes पुणे (01), NRC Pomegranate सोलापूर (06), NBSS & LUP नागपूर (06), CIFE मुंबई (07), ATARI Zone-VIII पुणे (02)

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा