Breaking


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध रिक्त जागांसाठी भरती, 47 हजार रूपये पगाराच्या नोकरीची संधी


IITM Recruitment 2022 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (Indian Institute Of Tropical Metrology, Pune) येथे विविध पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 34 

• पदाचे नाव : 
1. संशोधन फेलोशिप (Research Fellows) : 20
2. संशोधन सहयोगी (Research Associates) : 15

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
 
• अधिकृत वेबसाईट : 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा