Breaking

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपये पगाराची नोकरी


IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 06

• पदाचे नाव :
1. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV (यांत्रिक): 01 
2. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV (इंस्ट्रुमेंटेशन): 01
3. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV: 04

• शैक्षणिक पात्रता :
1. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV (यांत्रिक) : The candidate should have a 3-year Diploma in Instrumentation/ Instrumentation and Electronics/ Instrumentation and Control Engineering with a minimum of 45% marks and a Minimum of one year of post-qualification experience.

2. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV (इंस्ट्रुमेंटेशन) : The candidate should have a 3-year Diploma in Instrumentation/ Instrumentation and Electronics/ Instrumentation and Control Engineering with a minimum of 45% marks and a Minimum of one year of post-qualification experience.

3. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV : B.Sc with Physics, Chemistry/ Industrial Chemistry and Mathematics with a minimum of 50% marks and a minimum of one year of post-qualification experience.

• अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 150 रूपये, महिला/ST/SC/EX.S. : फी नाही.

• अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2022

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा