Breaking

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र डाक विभागात 3026 जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज !


Indian Post Recruitment 2020 : भारतीय टपाल विभाग अंतर्गत (Indian Postal Department GDS) महाराष्ट्र सर्कल ,( मध्ये ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) च्या 3026 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 3026

• पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak sevaks)

• शैक्षणिक पात्रता : दहावी पास (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जून 2022

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा