मेगा भरती : भारतीय डाक विभागात 38926 पदांची मोठी भरती, तत्काळ अर्ज करा !
Indian Post Recruitment 2020 : भारतीय टपाल विभाग (Indian Postal Department) मध्ये 38,926 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 39,926
• पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak sevaks)
• शैक्षणिक पात्रता : दहावी पास (मुळ जाहिरात पाहावी.)
• वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जून 2022
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा