Breaking

Nokari : भारतीय टपाल विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, 7 मे शेवटची तारीख


Indian Post Recruitment 2020 : भारतीय टपाल विभाग, मुंबई (Indian Postal Department) मध्ये विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 09

• पदाचे नाव आणि संख्या :
1. मेकॅनिक : 05
2. इलेक्ट्रिशियन : 02 
3. टायर मॅन : 01
4. लोहार : 01 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 18 ते 30

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2022

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : उमेदवारांनी 09 मे 2022 पर्यंत आपला अर्ज 'वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A, सुदाम कालू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- 400018' या पत्त्यावर पाठवावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा