Breaking


जुन्नर : पुष्पाताई गोसावी यांची राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या अध्यक्षपदी निवड !


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकतेच विविध सेल मध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. दिव्यांगांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या जुन्नर तालुक्यातील पुष्पाताई गोसावी यांची नुकतीच राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.


याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मिलिंद साळवे, आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गाराटकर, अल्पसंख्या जिल्हाध्यक्ष सोहिल खान तसेच जुन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा