Breaking

सरकारी भरती : नागपूर येथील मॉयल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती


MOIL Nagpur Recruitment 2022
 : नागपूर येथील मॉयल लिमिटेड (MOIL Limited, Nagpur) मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

• पद संख्या : 04

• पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी करण्याचे ठिकाण : नागपूर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज शुल्क : नाही

• अधिकृत वेबसाईट : www.moil.nic.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा