Home
नोकरी
राज्य
रोजगार
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
MNLU Aurangabad Recruitment 2022 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद (Maharashtra National Law University, Aurangabad) येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 04
• पदाचे नाव : कुलसचिव, उपनिबंधक, सहायक लेखाधिकारी, अंतर्गत लेखा परीक्षक
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी .
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक शाळेजवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद - 431 005 (महाराष्ट्र)
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा