Breaking

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज


MNLU Nagpur Recruitment 2022 महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर (Maharashtra National Law University, Nagpur) येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 18 

• पदाचे नाव : वित्त आणि लेखाधिकारी, प्रणाली प्रशासक, वसतिगृह वॉर्डन, सिस्टम ऑपरेटर, कनिष्ठ लेखापाल, चालक, परिचारिका, कनिष्ठ प्लंबर, स्वयंपाकी.

• शैक्षणिक पात्रता : दहावी / बार्शी / पदवी / पदव्युत्तर पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

• अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

• अधिकृत ई-मेल : recruitment@nlunagpur.ac.in

• अधिकृत वेबसाईट : 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याचा पत्ता : कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO : डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर - 441 108 (महाराष्ट्र).

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा