Breaking


सरकारी नोकरी : राज्य सेवा पूर्व परिक्षा 2022 तारीख जाहीर, 161 जागांसाठी होणार भरती


MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) अंतर्गत विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 (State Service Pre-Examination 2022) ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• परिक्षेचे नाव : राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

• पद संख्या : 161 

• पदांचे नाव : सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

• अर्ज शुल्क : साधारण - 544 रूपये, मागासवर्गीय - 344 रूपये

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : http://mpsc.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा