Breaking

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 1 लाख रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी करण्याची संधी, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


Mahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (State Power Generation Company limited) मध्ये विविध जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 41

• पदाचे नाव : 
1 चीफ इंजिनियर : 07
2 डेप्युटी चीफ इंजिनियर : 11
3 सुप्रेटेंडिंग इंजिनियर : 23

• शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 17 मे 2022

• अधिकृत वेबसाईट : https://www.mahagenco.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
 
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant general manager, State Power Generation Company limited, Estrella batteries Expansion Compund, Ground floor, Dharavi road, Matunga, Mumbai - 400 019

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा