Breaking

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती


MSC Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई अंतर्गत (The Maharashtra State co-operative Bank Ltd) 195 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवीधरांसाठी प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी होण्याची ही सुवर्णसंधी आहे.


• पद संख्या : 195

• पदाचे नाव : 
1. Trainee Junior Officer - 29
2. Trainee Clerk - 166

• शैक्षणिक पात्रता : पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा