Breaking

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


MUHS Nashik Recruitment 2022 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (Maharashtra University of Health Sciences, Nashik) अंतर्गत वरिष्ठ सहायक पदाच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे ‌‌. तरी उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.


• पद संख्या : 10

• पदाचे नाव : वरिष्ठ सहायक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

 निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• मुलाखतीची तारीख : 24 मे 2022

• अधिकृत वेबसाईट : 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा  

• मुलाखतीसाठी चा पत्ता : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक
 
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा