Breaking

SC - OBC विद्यार्थ्यांना अभ्यास करून महिना 4000 रूपये कमावण्याची सुवर्णसंधी, आजच अर्ज करासामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (Department of Social Justice and Empowerment Ministry of Social Justice and Empowerment Government of India) SC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी (Students) मोफत प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.


• एकूण जागांची संख्या : 3500

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : coaching.dosje.gov.in

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• विद्यावेतन (Stipend) : 4000 रूपये प्रति महिना  (कोर्सच्या कालावधीपर्यंत किंवा 9 महिने, यापैकी जे कमी असेल) 

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा