Breaking

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती


NIV Pune Recruitment 2022 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे (National Institute of Virology, Pune) येथे रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


• पद संख्या : 31 जागा

• पदाचे नाव : ITI ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice )

• शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण (मूळ जाहिरात पाहावी.)

• नोकरी ठिकाण : पुणे

• अधिकृत वेबसाईट : https://niv.co.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा