Breaking

Sarkari Naukri : नाशिक मध्ये नोकरीची संधी, 25,000 रूपये पगार


NHM Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Nashik) नाशिक येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.


• एकूण जागा : 03

• पदाचे नाव : 
1. ऑडिओलॉजिस्ट / Audiologist (NPPCD) : 01
2. प्रशिक्षक / Instructor : 01
3. कार्यक्रम सहाय्यक / Programme Assistant : 01

 शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 - BASLP
पद क्र.2 - BASLP, संबंधित Bachelor पदवी
पद क्र.3 - कोणत्याही शाखेत पदवी सह टायपिंग स्किल मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि. MSCIT, 1 वर्षे अनुभव

• अर्ज शुल्क : 150/- रुपये [मागासवर्गीय – 100/- रुपये]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मे 2022

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा